निक जोनास
निक जोनास हा एक अमेरिकन गायक आहे. जोनास ब्रदर्स हा त्यांचा प्रसिद्ध ग्रुप आहे. 2018 साली त्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याशी लग्न केलं. नुकताच निक जोनास, त्याच्या इतर गायक भावांसह भारतात कॉन्सर्टसाठी आला होता.
Priyanka Chopra Nick Jonas : आणखी एका संसारात वादळ? प्रियांका चोप्राशी लग्न केल्याचा निकला पश्चात्ताप?
Priyanka Chopra Nick Jonas : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे हॉलिवूड आणि बॉलीवूडचे क्यूट कपल आहे. या जोडप्याच्या लग्नाला 5 वर्षं झाली आहेत. दोघांनाही एक मुलगी आहे. पण लग्नाच्या इतक्या वर्षांनी निक जोनासला त्याच्या भव्य लग्नाचा पश्चाताप होत आहे.
- manasi mande
- Updated on: Feb 7, 2024
- 3:25 pm