AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026

पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026

पनवेल महानगरपालिका (PMC) ही रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराचा आणि आसपासच्या परिसरातील 29 महसुली गावांचा (ज्यात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल या सिडको वसाहतींचा समावेश आहे) कारभार पाहते. 1 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. पनवेल नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, ज्यामध्ये पनवेल शहर, तळोजे MIDC आणि पनवेल तालुक्यातील काही महसुली गावे समाविष्ट आहेत, ज्यामुळे ती रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका ठरली.

Read More
TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : कल्याण-डोंबिवलीमध्ये गेम फिरला, भाजपला मोठा धक्का

TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : कल्याण-डोंबिवलीमध्ये गेम फिरला, भाजपला मोठा धक्का

Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स पहा एका क्लिकवर

Panvel Election 2026: भाजप-महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल

पनवेल प्रभाग क्रमांक 18 मधून ममता प्रितम म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विकासाचा ध्येय ठेवत अर्ज दाखल करण्यात आल असल्याचं उमेदवारांनी म्हटलं.

CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?