AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बचपन का प्यार’वाला सहदेव सुस्साट… चष्मा, टोपी घालून भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय. नेटकऱ्यांना सहदेवाचा हा नवा अवतार चांगलाच आवडला आहे.

Video | बचपन का प्यार'वाला सहदेव सुस्साट... चष्मा, टोपी घालून भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
sahdev viral video
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 5:02 PM
Share

मुंबई : बचपन का प्यार या गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेला सहदेव वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. एका गाण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळेल याची त्याने कधी कल्पनादेखील केली नसेल. मात्र, सहदेवला ओळखत नाही, असा एकही नेटकरी तुम्हाला सापडणार नाही. हाच सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय. नेटकऱ्यांना सहदेवाचा हा नवा अवतार चांगलाच आवडला आहे. (bachpan ka pyar sahdev dancing on funny song video went viral on social media)

सहदेवचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

बचपन का प्यार या एका गाण्यामुळे सहदेव प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने सहज म्हणून गायलेलं गाणं नेटकऱ्यांना चांगलंच आवडलं होतं. बघता बघता सहदेवचं हे गाणं जवळपास प्रत्येकाच्यो ओठावर रेंगाळत होते. सध्या याच सहदेवचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सहदेव डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे सहदेव साध्या पद्धतीने डान्स करत नाहीये. तर त्याच्या हातामध्ये वेगवेगळे बँड्स तसेच डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

टोपी, सष्मा घाळून सहदेवचा मजेदार डान्स 

सहदेव ‘In Da Getto’ या गाण्यावर मजेदार डान्स करत आहे. डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी घातलेला सहदेव नेटकऱ्यांना चांगलाच आवडलाय. तसेच त्याने केलेले नृत्य तर सर्वांचाच मूड फ्रेश करणारे आहे. कदाचित याच कारणामुळे नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. ‘viralboy_sahdev’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बघता बघता या व्हिडीओला 88 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

इतर बातम्या :

सिद्धूच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पूर, नेटकऱ्यांची बल्ले बल्ले!

Video: जेरीने टॉमला ‘जेरीस’ आणलं, अगदी समोर बसुनही उंदराने मांजराला गंडवलं, पाहा व्हिडीओ

Video: ‘मेरे प्यारे साथियो’ म्हणत कॉमेडियन श्याम रंगिलाकडून मोदींची भन्नाट मिमिक्री, व्हिडीओ तुफान व्हायरल

(bachpan ka pyar sahdev dancing on funny song video went viral on social media)

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.