सिद्धूच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पूर, नेटकऱ्यांची बल्ले बल्ले!

सिद्धूच्या या निर्णयावरुन अनेकजणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळेच सध्या ट्विटरवर #NavjotSinghSidhu आणि #PunjabPolitics हे ट्रेंड होत आहेत.

सिद्धूच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पूर, नेटकऱ्यांची बल्ले बल्ले!
सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पूर

पंजाब काँग्रेसमधील गोंधळ थांबायचं नाव घेत नाही. अगदी काहीच दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष बनवलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी आता राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सोशल मीडियावरही या गोष्टीची भरपूर चर्चा होत आहे. सिद्धूवरच्या ट्विटचा सध्या पूर आला आहे. ( navjot singh sidhu resigns from punjab congress chief Users create memes on social media)

सिद्धूच्या या निर्णयावरुन अनेकजणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळेच सध्या ट्विटरवर #NavjotSinghSidhu आणि #PunjabPolitics हे ट्रेंड होत आहेत. लोक हा हॅशटॅग वापरुन कमेंट्स करत आहेत. त्यात मिम्सही भरपूर तयार झाले आहेत. सिद्धू यांच्या राजीनाम्याने मिमर्सच्या कलेला वाव दिला आहे, त्यामुळेच आता सोशल मीडिया सिद्धू मिम्सने भरलेला पाहायला मिळतो आहे. असेच काही मिम्स आम्ही तुम्हाला आज दाखवत आहोत.

पाहा मजेदार मिम्स:

दरम्यान यावेळी एका युजरने लिहलं आहे की, आता शेवटी राहुल गांधीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील होतील तर अजून एका युजरने लिहलं आहे, हिला डाला ना…सिद्धूच्या राजीनाम्यावरुन सध्या राहुल गांधींनाही ट्रोल केलं जात आहे.

 

हेही पाहा:

Video: ‘मेरे प्यारे साथियो’ म्हणत कॉमेडियन श्याम रंगिलाकडून मोदींची भन्नाट मिमिक्री, व्हिडीओ तुफान व्हायरल

Video: ‘स्प्लेंडर’चा ‘ब्लेंडर’ म्हणून वापर, भुईमूग मुळापासून वेगळा करण्यासाठी बळीराजाचा अनोखा जुगाड

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI