बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफची डुप्लिकेट सापडली, लोक म्हणाले, ‘भाईजान, आतातरी लग्न कर!’

आता आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवत आहोत, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे कतरिनाचेच फोटो आहे, पण थोडं थांबा, ही कतरिना नाही तर अलिना राय आहे.

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफची डुप्लिकेट सापडली, लोक म्हणाले, 'भाईजान, आतातरी लग्न कर!'
कतरिनाची कार्बन कॉपी अलिना राय
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 8:41 AM

जगात एकाच चेहऱ्याचे 7 लोक आहेत असं म्हटले जातं. हे किती खरं, किती खोटं आहे हे कुणालाही माहिती नाही. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफबद्दल बोलायचं झाले तर तिचा समावेश सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींच्या यादीत होतो. आतापर्यंत कतरिना-सलमानच्या नात्याबद्दल बरीच चर्चा रंगत होती. लोक कतरिनाचे वेडे आहेत. आता आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवत आहोत, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे कतरिनाचेच फोटो आहे, पण थोडं थांबा, ही कतरिना नाही तर अलिना राय आहे. ही अगदी हुबेहुब कतरिनासारखी दिसते. ( bollywood-actress-katrina-kaif-duplicate-thrilled-the-internet-watch-viral-photo-and-videos-here-salman-khan-alina-rai )

अलीनाचे फोटो पाहून इंस्टाग्रामवर युजर्स तिची तुलना कतरिनाशी करु लागले आहेत. तुमच्या माहितीसाठी, अलिना ही टिकटॉक स्टार आहे, सोबतच उत्तम एक कंटेंट क्रिएटर देखील आहे. तिच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचं झाले तर तिचे इन्स्टाग्रामवर 200,000 फॉलोअर्स आहेत. ती सतत तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि रील सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकांनी तर सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करुन सलमान खानला टॅग केलं आहे.

अलिना रायचे फोटो पाहा ज्यात ती कतरिनाच्या कार्बन कॉपीसारखी दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Alina Rai (@alinarai07)

View this post on Instagram

A post shared by Alina Rai (@alinarai07)

View this post on Instagram

A post shared by Alina Rai (@alinarai07)

View this post on Instagram

A post shared by Alina Rai (@alinarai07)

पाहा व्हिडिओ:

View this post on Instagram

A post shared by Alina Rai (@alinarai07)

आलिनाला सलमान खाननं शोधावं, तिच्याशी लग्न करावं आणि सेटल व्हावं अशी विनंतीही अनेक फॅन्स सोशल मीडियावर करत आहेत. एका युजरने लिहलं, ‘सलमान भाई, आता लग्न कर… ही आमच्या आयुष्यातली प्रेरणा असेल, नाहीतर तुझ्या मागोमाग जाताना अनेकजण बॅचलरच मरतील. दुसऱ्याने लिहिले – @beingsalmankhan देव तुम्हाला दुसरी संधी देत ​​आहे, भाऊ, आता लग्न करा.

हेही पाहा:

7 वर्षाच्या मुलाकडून वडिलांवरच egg drop challenge, पुढे जे झालं, त्याने लोक पोट धरुन हसले!

Video: गावातल्या रस्त्यावर ‘डेंजरस’ डान्स, लोक म्हणाले,’मायकल जॅक्सन पुन्हा जिवंत झाला’

निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.