Video : कुत्रा थेट सिंहांशी भिडला, व्हीडिओ पाहून म्हणाल, ‘जंगलाचा राज नेमका कोण?’

हा व्हीडिओ ParveenKaswan या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. याला आतापर्यंत तीन लाखांहून अधिकांनी पाहिलंय. तर साडेसात हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.

Video : कुत्रा थेट सिंहांशी भिडला, व्हीडिओ पाहून म्हणाल, 'जंगलाचा राज नेमका कोण?'
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 4:57 PM

मुंबई : सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात तुम्ही कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. हा व्हीडिओ एका जंगलातील आहे. यामध्ये कुत्रा आणि सिंहाची झाटापट पाहायला मिळत आहे. हे दोघेही भांडताना दिसत आहेत. त्यांची ही भांडणं सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरला आहे. यात कुत्रा सिंहाला जोरदार टक्कर देताना पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर तो सिंहावर भारी पडतोय. त्यांच्या भांडणामुळे माती उधळताना दिसतेय. त्याचा हा व्हीडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तुम्ही कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. हा व्हीडिओ एका जंगलातील आहे. यामध्ये कुत्रा आणि सिंहाची झाटापट पाहायला मिळत आहे. हे दोघेही भांडताना दिसत आहेत. त्यांची ही भांडणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यात कुत्रा सिंहाला जोरदार टक्कर देताना पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर तो सिंहावर भारी पडतोय. त्यांच्या भांडणामुळे माती उधळताना दिसतेय. कॅमेरा झूम केल्यावर त्यांची भांडणं अधिक जवळून पाहायला मिळतात. कुत्रा थेट सिंहाला भिडतोय. त्याचं धाडस पाहता सिंहही माघार घेतो. तो मागे-मागे जाताना दिसतोय. त्याचा हा व्हीडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय.

हे सुद्धा वाचा

हा व्हीडिओ ParveenKaswan या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. याला आतापर्यंत तीन लाखांहून अधिकांनी पाहिलंय. तर साडेसात हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. या व्हीडिओच्या खाली विविध कमेंट पाहायला मिळतात. एकाने त्यावर हा व्हीडिओ पाहून प्रश्न पडतो की, जंगलाचा राजा कोण असा प्रश्न विचारलाय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.