आनंद पोटात माझ्या माईना! घरी आलेल्या नव्या पाहूण्याला पाहून कुत्रा खुश

तुमच्या पैकी अनेकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहणे आवडते. बर्‍याचदा प्राण्यांचे व्हिडीओ मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यात एक कुत्रा, एक मूल आणि त्यांचे प्रेमळ संभाषण दिसत आहे.

आनंद पोटात माझ्या माईना! घरी आलेल्या नव्या पाहूण्याला पाहून कुत्रा खुश
dog

मुंबई : तुमच्या पैकी अनेकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहणे आवडते. बर्‍याचदा प्राण्यांचे व्हिडीओ मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यात एक कुत्रा, एक मूल आणि त्यांचे प्रेमळ संभाषण दिसत आहे. हा सुपर क्यूट व्हिडिओ तुमच्यासरख्या प्राणीप्रेमींना नक्की आवडेल. व्हायरल होणारी ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. तुम्ही सगळे हा व्हिडिओ ‘tubby_puggy’ वर पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना, ‘आई आम्ही त्याला ठेवू शकतो का? असे कॅप्शन देण्यात आले आहे.

या व्हिडीओ आपण पाहू शकतो की एका महिलेच्या मांडीवरील बाळ पाहून कुत्राला खूपच आनंद झाला आहे. तो कुत्रा लहान मुलाला वास घेण्याच्या जवळ जाते आणि त्याच्या प्रेमात पडते. कुत्रा लहान बाळाला पाहून खूप आनंदी दिसत आहे आणि त्याच्या हलत्या शेपटीकडे पाहून आपण हा आनंद अनुभवू शकतो. तसेच, व्हिडिओमध्ये मजकूर आहे जो नेटिझन्सना क्लिपमध्ये काय घडत आहे याची चांगली कल्पना येऊ शकते.

हा व्हिडीओ 7 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून त्याला 31,000 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेकांनी कमेंटस केल्या आहेत. त्यामध्ये अरे..तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहात … मला आशा आहे की हे बाळ तुम्हाला मामा म्हणेल … अशी एक गंमतीशीर कमेंट आली आहे.

इतर बातम्या :

लग्नातला ‘शूज’ पळविण्याचा कार्यक्रम, नवरा नवरीचे पाहुणे आमने-सामने, एकमेकांच्या अंगावर बसले पण ‘शूज’ नाही सोडले!

व्हायरल मांजरीला पाहून तुम्ही म्हणाल व्वा लाईफ हो तो ऐसी!

ज्वालामुखीचा उद्रेक, 11 फुटापर्यंत उंच उडाली राख, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI