घरातील समारंभ किंवा पार्टीसाठी डीजे लावण्यात आला आहे. यामध्ये घरातील सदस्य आणि पाहुणे मनसोक्त नाचताना दिसत आहेत. व्हीडिओच्या सुरुवातीला लहान मुलेही या नाचताना दिसत आहेत. मात्र, या व्हीडिओत सर्वाधिक लक्ष वेधून घेते ती दीर आणि वहिनींची जोडी. संपूर्ण व्हीडिओत या दोघांच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.
Follow us on
मुंबई: सोशल मीडियावर सध्या हरियानवी गाण्यावर नाचणाऱ्या एका कुटुंबाचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. हा व्हीडिओ पाहता हा एखाद्या घरगुती पार्टी किंवा समारंभातील व्हीडिओ दिसत आहे.