VIDEO | स्कूटी शिकणाऱ्या तरुणीने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेरेटर फिरवलं, मग जे झालं ते पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर सहाजिक आहे की दररोज काही हसवणारे व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. अनेक वेळा, हे व्हिडीओ आश्चर्यचकित करतात, तर काही वेळा हे व्हिडीओ पोट धरून हसायला लावतात.

VIDEO | स्कूटी शिकणाऱ्या तरुणीने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेरेटर फिरवलं, मग जे झालं ते पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

मुंबई : तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर सहाजिक आहे की दररोज काही हसवणारे व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. अनेक वेळा, हे व्हिडीओ आश्चर्यचकित करतात, तर काही वेळा हे व्हिडीओ पोट धरून हसायला लावतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (gir turns accelerator instead of brakes, Funny video viral)

या व्हिडिओमध्ये, एक तरुणी चुकून ब्रेक लावण्याऐवजी अ‍ॅक्सिलेरेटर फिरवते, ज्यामुळे गाडी थांबण्याऐवजी इकडे तिकडे फिरू लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक पोट धरून हसत आहेत तर काही लोक कमेंट करुन विचारत आहेत की, मुलीला काही दुखापत झाली आहे का?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला घराबाहेर स्कूटी स्टार्ट करते, तिच्या स्कूटीसमोर कपडे वाळवण्यासाठी ठेवलेलं स्टँड होतं, त्यामुळे ती स्कूटी वळवत होती, मात्र तिची स्कूटी जाऊन त्या स्टँडला धडकली. त्यानंतर तिने स्कूटी थांबवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी अ‍ॅक्सिलेरेटर दाबलं, त्यामुळे ती मुलगी स्टँडसकट पुढे जाऊन पडते.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ jaat_k_jokes नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर हा व्हिडिओ पाहून लोक पोट धरुन हसत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

इतर बातम्या

VIDEO : रडणाऱ्या मालकिणीचा मूड ठिक करण्यासाठी घोड्याने केले असे काही, नेटकरी बघून म्हणतात ‘दोस्ती असावी तर अशी’

VIDEO : नाचता-नाचता पँट निसटली, तरीही आजोबांनी वेळ मारुन नेली, भन्नाट व्हिडीओ

Video | चर्चेत येण्यासाठी स्पोर्ट बाईकवरुन स्टंटबाजी, मुंबई पोलिसांनी दाखवला इंगा, व्हिडिओ व्हायरल

(gir turns accelerator instead of brakes, Funny video viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI