AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एक और प्रयास’की जरूरत, ‘या’ चिमुकलीचा Video पाहा; Skating करताना कितीवेळा पडली, पण…

Kid skating : अपयश हे एक आव्हान आहे, ते स्वीकारा, काय कमी आहे, पाहा आणि सुधारा. याचसंबंधित एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी स्केटिंग करताना दिसत आहे.

'एक और प्रयास'की जरूरत, 'या' चिमुकलीचा Video पाहा; Skating करताना कितीवेळा पडली, पण...
स्केटिंग करताना वारंवार पडते पण शेवटी यशस्वी होतेच ही चिमुरडीImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 14, 2022 | 12:02 PM
Share

Kid skating : अपयश हे एक आव्हान आहे, ते स्वीकारा, काय कमी आहे, पाहा आणि सुधारा. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्ही झोप आणि चैन सोडून द्या, संघर्षाचे मैदान सोडून पळून जाऊ नका. काही केल्याशिवाय विजय नाही, प्रयत्न करणारे हरत नाहीत. हे तुम्ही ऐकले असेलच. हे जीवनाचे वास्तव तुमच्यासमोर आणते. बर्‍याचदा तुम्ही पाहाल, की काही लोक एखाद्या कामात 1-2 वेळा अपयशी ठरले, नंतर ते काम सोडून देतात, तर त्यांनी सतत प्रयत्न केले तर सुरुवातीला अपयशी ठरू शकतात, परंतु शेवटी त्यांना यश मिळते, कारण ते आव्हानांना अजिबात घाबरत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अपयश आणि संघर्षाबद्दल सांगत आहोत कारण याचसंबंधित एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी स्केटिंग करताना दिसत आहे.

सोडत नाही प्रयत्न

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलीला स्केटिंग करताना एका झटक्यात उडी मारून पायऱ्या पार करायच्या आहेत, परंतु ती तसे करू शकत नाही. प्रत्येक वेळी ती पायऱ्या ओलांडण्यासाठी उडी मारते तेव्हा ती खाली पडते, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती प्रयत्न करणे सोडत नाही. ती पडली तरी संघर्षाच्या मैदानातून पळत नाही आणि प्रयत्न करत राहते. अखेर, 6 वेळा पडल्यानंतर ती 7व्यांदा यशस्वी होते, त्यानंतर तिचा आनंद पाहण्यासारखा आहे.

ट्विटर हँडलवर शेअर

IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की 6 वेळा पडल्यानंतर 7वा प्रयत्न यशस्वी झाला. लहान मुलांप्रमाणे पुन्हा उठण्याचा प्रयत्न करा. तुमचे यश फक्त ‘आणखी एक प्रयत्न’ दूर आहे.

कमी होऊ देऊ नाही उत्साह

अवघ्या 17 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे. तसेच लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की पॅशन कधीही त्या कामाचा उत्साह कमी होऊ देत नाही, ते एक जिवंत उदाहरण आहे, तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की तिने हे सिद्ध केले की केलेले प्रयत्न व्यर्थ जात नाहीत, यश नक्कीच मिळते.

आणखी वाचा :

याला म्हणतात Perfect stunt; सरावाशिवाय ‘हे’ शक्यच नाही, एकदा ‘हा’ Viral video पाहाच

‘चाचा ओss चाचा…’ हे आजोबा भलतेच जोशात आलेत, बहुतेक 50 वर्षानंतर भेटले असावेत! Funny video viral

Video : कधीही पाहिला नसेल ‘असा’ धोकादायक विषारी साप; सविस्तर जाणून घ्या, एका क्लिकवर…

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.