Video | भर मंडपात केलं भलतंच काम, नवरदेवाच्या ‘या’ कारनाम्यामुळे व्हिडीओ व्हायरल !

सध्या व्हायरल होणाऱा व्हिडीओ अगदीच खास आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपात लग्नविधी पार पडत असताना नवरदेवाने भलतंच काहीतरी केलं आहे. नवरदेवाच्या या कारनाम्याला पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Video | भर मंडपात केलं भलतंच काम, नवरदेवाच्या 'या' कारनाम्यामुळे व्हिडीओ व्हायरल !
groom viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही मोजकेच व्हिडीओ असे असतात ज्यांची दिवसभर चर्चा होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नाचे व्हिडीओ तर विशेष आवडीने पाहिले जातात. सध्या व्हायरल होणाऱा व्हिडीओ अगदीच खास आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपात लग्नविधी पार पडत असताना नवरदेवाने भलतंच काहीतरी केलं आहे. नवरदेवाच्या या कारनाम्याला पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (Groom touching feet of his Bride video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल हो असलेला व्हिडीओ हा लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरु असताना लोकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये लग्नविधी पडत असताना नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. तसेच नवरदेवाला त्याचे पाय धरून नवरीने प्रणाम केला आहे. त्यानंतर नवरदेवसुद्धा वरमाला घालण्यासाठी नवरीच्या पुढे आला आहे. त्याने आधी नवरीच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी नवरदेवानेही नवरीचे पाय धरले आहे. पाय धरुन नवरदेवाने नवरीला प्रणाम केला आहे.

नवरदेवाने नवरीचे पाय धरले

हा व्हिडीओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. भर मंडपात या नवरदेवाने नवरीचे पाय धरल्यामुळे चांगलाच गजहब उडाला आहे. काही लोकांनी नवरदेवाच्या या कृतीला विरोध केला आहे. तर काही लोकांनी नवरीचे पाय धरण्यात काहीही गैर नाही असे म्हणत नरदेवाच्या या कृतीचे समर्थन केले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून लोक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Video | सुरुवातीला महिलेला व्यायामाचा कंटाळा, पैसे पाहताच मूड चेंज ! पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

Viral Video | अमेरिकन रॅपरने समुद्र आणि टॉयलेटमध्ये कोट्यवधी रुपयांची केली उधळण, व्हिडिओ पाहून लोकांनी बनवले मजेदार

(Groom touching feet of his Bride video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI