AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : पाहावं ते नवलंच.., पाहा झोम्बीच्या हातासारख्या फंगसची दुर्मिळ प्रजाती

हे फंगस सहसा ऑस्ट्रेलियामधील जंगलात आढळतं. शिवाय संशोधकांच्या मते या फंगसची ही प्रजाती भितीदायक आकारासाठी ओळखली जाते. (A new species of fungus like the hand of a zombie)

| Edited By: VN | Updated on: Jul 02, 2021 | 2:04 PM
Share
हे जग अनोख्या गोष्टींनी परिपूर्ण आहे. कधीकधी अशा गोष्टी समोर येतात ज्याबद्दल जाणून घेतल्यास आपण आश्चर्यचकित होतो. नुकतंच काळात बुरशीची एक दुर्मिळ प्रजाती दिसली. जी एखाद्या झोम्बीच्या हातासारखी दिसते.

हे जग अनोख्या गोष्टींनी परिपूर्ण आहे. कधीकधी अशा गोष्टी समोर येतात ज्याबद्दल जाणून घेतल्यास आपण आश्चर्यचकित होतो. नुकतंच काळात बुरशीची एक दुर्मिळ प्रजाती दिसली. जी एखाद्या झोम्बीच्या हातासारखी दिसते.

1 / 5
वैज्ञानिकांच्या मते बुरशीची ही प्रजाती अनेक वर्षांपूर्वी नामशेष झाली होती, मात्र आता अनेक वर्षांपासून ती पुन्हा दिसून आली आहे. Hypocreopsis Amplectens Fungus, ज्याला 'टी-ट्री फिंगर' किंवा 'झोम्बी फिंगस' म्हणून देखील ओळखलं जाते.

2 / 5
संशोधकांच्या मते बुरशीची ही प्रजाती भितीदायक आकारासाठी ओळखली जाते. ही व्हिक्टोरियाच्या फ्रेंच बेटावर 16 निसर्गशास्त्रज्ञांच्या गटाला सापडली.

संशोधकांच्या मते बुरशीची ही प्रजाती भितीदायक आकारासाठी ओळखली जाते. ही व्हिक्टोरियाच्या फ्रेंच बेटावर 16 निसर्गशास्त्रज्ञांच्या गटाला सापडली.

3 / 5
हे सहसा ऑस्ट्रेलियामध्ये कमी दाट जंगलात आढळते, जेथे आग व मानवी अतिक्रमणामुळे ते नामशेष झाली आहे.

हे सहसा ऑस्ट्रेलियामध्ये कमी दाट जंगलात आढळते, जेथे आग व मानवी अतिक्रमणामुळे ते नामशेष झाली आहे.

4 / 5
डॉ. मायकेल अमोर यांच्या मते, रॉयल बोटॅनिक गार्डन व्हिक्टोरिया या संरक्षित राष्ट्रीय उद्यानातच ही बुरशीची सापडली जाते. मात्र, आता जिथे ही बुरशी आढळली आहे त्यापैकी तीन ठिकाणी वाळूच्या खाणी आहेत. त्यामुळे, या बुरशीचं तेथे जास्त काळ टिकणं कठीण होईल.

5 / 5
Follow Us
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!