Video | तरुणाचं मोबाईलमध्ये डोकं, अचानकपणे समोर आला कोब्रा, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्यप्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण पान सेंटरवर मोबाईल घेऊन बसला आहे. मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असताना त्याच्या समोर एक साप आला आहे.

Video | तरुणाचं मोबाईलमध्ये डोकं, अचानकपणे समोर आला कोब्रा, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !
SNAKE VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियाचं जगच वेगळं आहे. या मंचावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. येथे कधी तरुण-तरुणींच्या करामतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधीकधी असे व्हिडीओ समोर येतात ज्यांना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ पाहून तर तुम्ही अवाक् होऊन जाल. या व्हिडीओमध्ये एक तरुण बालंबाल बचावला आहे. तो ज्या पान सेंटरवर बसला होता, त्या ठिकाणी एक भलामोठा साप लपून बसलेला होता. (snake enters in pan shop trying to catch mouse terrible video went viral on social media)

पान सेंटरमध्ये साप घुसला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्यप्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण पान सेंटरवर मोबाईल घेऊन बसला आहे. मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असताना त्याची नजर वर गेल्याचं दिसतंय. पान सेंटरमध्ये साप घुसल्याचे समजताच हा तरुण बाहेर पळत सुटला आहे. नंतर पान सेंटरमधून एक भलामोठा साप खाली पडला आहे. तो उंदीर पकडण्यासाठी थडपडत असल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय. उंदीर खाली पडल्यामुळे सापसुद्धा धडपड करीत त्याचा पाठलाग करत आहे. मात्र उंदीर सापाच्या कचाट्यात सापडत नाहीये.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्

हाच साप कसलीही भीती न बाळगता पान सेंटरमध्ये सगळीकडे फिरत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेता हितानंद शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

Video | प्रेम कोणावर करावं ? तरुणांनो इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडीओ पाहाच, हसून लोटपोट व्हाल !

पीएचडी झालीय तरी फुटपाथवर झोपते, भीक मागून जगते; माजी मुख्यमंत्र्यांची मेहुणी बेघर का झाली?

Video | मशीन बंद पडल्यानंतर कामगारांचं भन्नाट जुगाड, नेमकं काय केलं ? एकदा पाहाच !

(snake enters in pan shop trying to catch mouse terrible video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI