AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: “भाई, मुझे मारो” म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीचा नवा व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद

'अरे भाई, मुझे कोई मारो' या डायलॉगमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी मोमीन साकिबचा (Momin Saqib New Video) नवा व्हिडीओ समोर आला आहे. मोमीनने स्वतः हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

Video: भाई, मुझे मारो म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीचा नवा व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद
पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीचा नवा व्हिडीओ समोर
| Edited By: VN | Updated on: Oct 23, 2021 | 2:03 PM
Share

दुबईत (Dubai) रविवार म्हणजेच 24 ऑक्टोबरचा दिवस चांगलाच गाजणार आहे. कारण, टी 20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मध्ये रविवारी दुबईमध्ये एक हाय व्होल्टेज सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, ‘अरे भाई, मुझे कोई मारो’ या डायलॉगमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी मोमीन साकिबचा (Momin Saqib New Video) नवा व्हिडीओ समोर आला आहे. मोमीनने स्वतः हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा एका व्यक्तीने मोमिनला रविवारी होणाऱ्या सामन्याबद्दल विचारले, तेव्हा मोमीन त्याच्या ओळखीच्या शैलीत कसा प्रतिसाद ते पाहण्यासारखं आहे. (T20 world cup 2021 India Pakistan Match Momin Saqib New Video goes viral see how social media reacts latest news in hindi)

टी-20 वर्ल्डकपपूर्वीच सोशल मीडियावर या सामन्याबाबत वातावरण तापलं आहे. सोशल मीडिया युजर्स मजेदार मेम्सपासून व्हिडिओ आणि फोटो सतत शेअर करत असतात. अशातच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल ‘मला मारा’ म्हणाणाऱ्या मोमीनचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या सुरुवातीला एक व्यक्ती लंडनच्या रस्त्यांवर कॅमेराच्या दिशेने चालला आहे. यादरम्यान कॅमेऱ्याकडे पाहताना तो म्हणतो, ‘यार, मी विचारून वेडा झालो आहे. मला कोणतंही उत्तर मिळत नाही. ‘ तोही त्याच पद्धतीने उत्तर देतो. तर आधी हा व्हिडीओ पाहू.

View this post on Instagram

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

एका युजरने खळखळून कमेंट केली आहे, चल भाऊ, तुम्हीही भारतीय चाहते आहात. त्याच वेळी, दुसर्‍याने कमेंट केली आहे की, इतका उत्साह देखील चांगला नाही, कारण तुमची खूप निराशा होणार आहे. तिसऱ्याने लिहले, इथं पराभव किंवा विजय महत्त्वाचा नाही, तर व्हाइब्स मॅटर करतं. लोकांना मोमीनची नवीन शैली खूप आवडत आहे. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, मला मॅचपेक्षा त्याचे व्हिडिओ पाहण्यात जास्त मजा येते.

हेही वाचा:

Video: एका शूजसाठी वऱ्हाडी भिडले, एकमेकांच्या अंगावर पडले, बूट चोरीच्या प्रसंगात मांडवभर वऱ्हाड्यांचं तांडव

Video: दीड वर्षाच्या वयात मोठ्यांनाही लाजवेल असा स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक

Follow Us
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान