AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉम अँड जेरीला AI ने दिलं नवं रंग, कलाकारांची नोकरी धोक्यात? वाचा सविस्तर!

स्टॅनफोर्ड आणि NVIDIA च्या TTT-MLP तंत्रज्ञानाने अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात क्रांती केली आहे. टॉम अँड जेरीसारख्या क्लासिक कार्टूनला नवं रूप देणाऱ्या या AI टूलमुळे अ‍ॅनिमेशन बनवणं सोपं आणि स्वस्त झालं आहे. लहान निर्माते, शिक्षक, आणि मार्केटिंग कंपन्यांना याचा मोठा फायदा होईल, पण यामुळे कलाकारांच्या भवितव्यावर चिंता निर्माण झाली आहे. AI च्या प्रगतीमुळे मानवी कलाकारांची गरज कमी होईल का?

टॉम अँड जेरीला AI ने दिलं नवं रंग, कलाकारांची नोकरी धोक्यात? वाचा सविस्तर!
Tom and JerryImage Credit source: Instagram
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 2:28 PM
Share

आजकाल AI च्या क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि NVIDIA यांनी मिळून तयार केलेल्या अत्याधुनिक AI टूल, TTT-MLP ने कार्टून तयार करण्याची प्रक्रिया एका नवा वळणावर आणली आहे. या टूलच्या मदतीने, तुम्ही फक्त काही शब्दांत सांगितल्यावर हा AI एक मिनिटाचा व्हिडीओ तयार करतो! आणि ते देखील तुमच्या इच्छेनुसार. या तंत्रज्ञानाने खास टॉम अँड जेरीच्या नवीन व्हिडीओला जन्म दिला आहे, जो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

क्या आहे हा AI टूल आणि त्याचा व्हिडीओ?

TTT-MLP टूल विशेषतः टेक्स्ट प्रॉम्प्टसाठी तयार केले गेले आहे, ज्यामुळे तुम्ही फक्त शब्द वापरून एखादा व्हिडीओ तयार करू शकता. उदाहरणार्थ, स्टॅनफोर्ड आणि NVIDIA यांनी टॉम अँड जेरीच्या लहान व्हिडीओला जन्म दिला. व्हिडीओमध्ये, टॉम एका ऑफिसमध्ये काम करत असतो, आणि जेरी त्याच्यावर तिळपापड करून त्याचा पाठलाग सुरू करतो. या मजेदार व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

लोकांना का आवडलं आणि का नाही?

ही व्हिडीओ निर्माण करणारी तंत्रज्ञान लोकांना खूपच आकर्षक आणि मजेदार वाटली आहे. सोशल मीडियावर याचे खूप चर्चा होत आहेत, कारण इतर कोणत्याही व्यक्तीला सहजपणे आपले कल्पकतेचे प्रकट करणे शक्य होईल.

तथापि, काही लोकांना यामुळे चिंता देखील वाटत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशा तंत्रज्ञानामुळे कार्टून आर्टिस्ट्स आणि अ‍ॅनिमेटर्सच्या नोकऱ्यांवर संकट येऊ शकते. त्यांनी म्हटलं की, “हा व्हिडीओ जरी मजेदार असला, तरी मानवी कलाकारांची कला आणि भावना त्यात नाही.” अशा तंत्रज्ञानामुळे भविष्यात कलाकारांना त्यांच्या कलेच्या कामावर प्रश्नचिन्हं येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे.

हे तंत्रज्ञान इतके सहज आणि जलद आहे की, येत्या काळात कार्टून तयार करणे पूर्णपणे मशीनवर अवलंबून होईल. काही लोकांचा विचार आहे की, AI च्या अशा विकसनामुळे कलाकारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे, या तंत्रज्ञानाच्या विकासाची गती आणि त्याचा मानवी कलाकारांच्या भवितव्यासवर काय परिणाम होईल, याबाबत काही प्रश्न उभे राहिले आहेत.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा