AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हजायनातून (योनी मार्गातून ) स्त्रवणाऱ्या द्रव्यापासून परफ्यूमची निर्मिती; टिकटॉकवर होतंय ट्रेंड

व्हॅबिंगबद्दल त्वचातज्ज्ञ डॉ. ब्लेअर मर्फी-रोझ यांनी सांगितले,की हे दिसते तितके अवघड नाही मात्र व्हॅबिंग करण्यापाठीमागील संकल्पना अशी आहे की योनीमार्गातील द्रवांमध्ये फेरोमोन असतात, जे तुम्हाला तुमच्या भावी जोडीदाराबद्दल अधिक आकर्षित करतात. मानवी लैंगिक संबंधात गंध, सुवास त्याचे कसे कार्य करतात हे ही त्यांनी सांगितले आहे. 

व्हजायनातून (योनी मार्गातून ) स्त्रवणाऱ्या द्रव्यापासून परफ्यूमची निर्मिती; टिकटॉकवर होतंय ट्रेंड
| Updated on: Aug 01, 2022 | 1:45 PM
Share

मुंबईः सध्या सोशळ मीडियावर चाललेल्या  एका विचित्र टेंड्रमुळे अनेकांचे याकडे लक्ष वेधून घेतले आहे. याच काहींनी समर्थन केले आहे तर काहींनी याची टिंगलटवाळीही केली आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. योनी (vagina) आणि “डॅबिंग” (dabbing)  या शब्दांचा वापर योनीमार्गातून निघणाऱ्या स्रावातून बनवण्यात येणाऱ्या परफ्यूमसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टीसाठी वापरले जातात. त्यामुळेच या गोष्टीकडे सध्या अनेकांचे लक्ष गेले आहे. सोशलमीडियावर चाललेल्या या विचित्र ट्रेंडमुळे सकारात्मक आणि नकारात्मक अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. जेव्हा ज्युलिया नावाच्या टिकटॉकरने सांगितले की, व्हॅबिंगमुळे तिला विनामूल्य डिंक्स मिळाले आणि स्वीमिंग पुलावर आलेल्या अनेकांकडून तिला अनेक भेटवस्तू मिळाल्या आहेत, ज्युलियासारख्या अनेक महिलांनीही असाच दावा केला आहे.

भावी जोडीदारासाठी…

सध्याच्या काळातील फॅशन म्हणून प्रेमाकडे बघणाऱ्यांमुळे भविष्यातील आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी काही लोकाकांकडून म्हणजेच ज्या महिलांचा पुरुषांवर विश्वसा आहे अशा लोकांना याबाबत खात्री पटली आहे.

अनेक महिलांनी केला आहे प्रयोग…

TikTok वर, #vabbing ने जवळपास 682,000 व्ह्यूज मिळवले आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांच्या व्हिडीओ क्लिप्स आहेत. ज्यामध्ये न्यू यॉर्क पोस्टनुसार तात्पुरत्या परफ्यूमचा प्रयोग केला आहे. एका महिलेने तर असा दावा केला आहे की डेटवर असतानाही पुरुष तिच्याकडे बघत राहिले. इतरांनी हॅकला “जिनियस” असे म्हटले.

आकर्षिता करण्याचा सहज उपाय

काहीनी तर शपथ घेऊन सांगितले आहे की, जर तुम्ही व्हॅब केले तर तुम्ही लोकांना सहज आकर्षित करता, आणि तुम्हाला सहज वन-नाइट स्टँड किंवा तुम्हाला रात्रभर पाहिजे ते फ्री मध्ये मिळू शकते. टिकटॉकर मॅंडी लीने तर 1.4 कोटी व्हूज मिळवले आहेत, त्यामध्ये तिने “एले वुड्सने बेंड अँड स्नॅप ऐवजी व्हॅबिंग शिकवायला हवे होते असे म्हटले आहे आणि ते अधिक प्रभावीपणे असल्याचेही तिने सांगितले. कोणत्याही कायद्यात व्हॅबिंगचा समावेश केला नसल्यामुळे लीने इतर महिलांना शिकवण्याची जबाबदारी तिने आपल्याकडे घेतली आहे.

तरल गंधाची बोटं

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार कानांच्या मागे, मनगटावर आणि मानेवरची तरलपणे त्याच्या गंधाची बोट लावण्याचा सल्ला दिला आहे. कॉमिक्सने 2018 मध्ये या गोष्टीचा उल्लेख केल्यापासून ही प्रथा अस्तित्वात आली असली तरी 2019 मध्ये लेखक शान बूड्राम यांनी चिकट सुगंधाला चॅम्पियन केले तेव्हा डॅबिंग प्रत्यक्षात प्रसिद्धीच्या झोतात आले.

या सगळ्या प्रकारामागील संकल्पना काय

व्हॅबिंगबद्दल त्वचातज्ज्ञ डॉ. ब्लेअर मर्फी-रोझ यांनी सांगितले,की हे दिसते तितके अवघड नाही मात्र व्हॅबिंग करण्यापाठीमागील संकल्पना अशी आहे की योनीमार्गातील द्रवांमध्ये फेरोमोन असतात, जे तुम्हाला तुमच्या भावी जोडीदाराबद्दल अधिक आकर्षित करतात. मानवी लैंगिक संबंधात गंध, सुवास त्याचे कसे कार्य करतात हे ही त्यांनी सांगितले आहे.  आम्ही या अभ्यासांच्या आधारे निश्चितपणे सांगू शकत नाही की मानवी फेरोमोन मानवी लैंगिक संबंधावर त्याचा काय परिणाम होतो. जरी काही लोक असा युक्तिवाद करतात की त्यांच्याकडे फेरोमोनद्वारे जोडीदाराला आकर्षित करण्यात महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत.

काहींनी टिंगलटवाळी केलेय

क्रिस्टल बहम नावाच्या आणखी एका यूजर्सनं व्हॅबिंगबद्दल व्हिडिओ पोस्ट करुन त्याबद्दल तिची खिल्ली उडवून हे सगळं घृणास्पद असल्याचंही म्हटले आहे. मला या लोकांनी जाणून घ्यायची आहे की मुख्य गोष्ट म्हणजे व्हॅबिंग हे केवळ पुरुषांचे लक्ष वेधण्यासाठी नाही. तुम्ही आकर्षित व्हाल आणि खूप लोकं तुमचे चाहते होतील.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.