मालकाला बघून आनंदला ‘हंस’, हातात हात घालून केली सफर, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हयरल होत असतात. या व्हिडीओ पैकी प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना जास्त आवडतात. अनेक वेळा हे व्हिडीओ ना आश्चर्यचकित करतात, प्राणी पक्षांचे हावभाव पाहून आपण खूप हसतो.

मालकाला बघून आनंदला 'हंस', हातात हात घालून केली सफर, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक
duck


मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हयरल होत असतात. या व्हिडीओ पैकी प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना जास्त आवडतात. अनेक वेळा हे व्हिडीओ ना आश्चर्यचकित करतात, प्राणी पक्षांचे हावभाव पाहून आपण खूप हसतो. असे व्हिडिओ पाहील्यानंतर आपला मुड चांगला होतो. साध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हंस गवतावर उभा राहून मालक घरी परतण्याची वाट पाहत आहे. काही वेळाने एक गाडी येते आणि त्यातून एक व्यक्ती बाहेर येते, ती व्यक्ती खाली उतरताच पक्षी त्याच्याकडे उडतो. आणि त्यानंतर हंस आणि मालक हातात हात घालून फिरताना दिसतं आहेत.

 

हा मनमोहक व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे, तर अनेक यूजर्सने हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि कमेंट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने  “मला खूप आनंद झाला! घरी किती छान स्वागत आहे. ” असे लिहले आहे. तर दुसरीकडे दुसर्‍या यूजरने लिहिले “या वर्षी मी पाहिलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे ” अशी भावना व्यक्त केली आहे. इतर अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले. इन्टाग्रामवर rdwt नावाच्या खात्याने reddit वर शेअर केले आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI