घराच्या बांधकामात ‘असा’ जुगाड कधी पाहिला नसेल, Photo viral

Desi Jugaad : व्हायरल (Viral) होत असलेला हा फोटो (Photo) पाहून तुम्हीही म्हणाल, की भारतीयांची जुगाडच्या बाबतीत बरोबरी कुणीही करू नाही. घर बांधताना तुम्ही अनेक प्रकारचे जुगाड पाहिले असतील. हा फोटो घराच्या बांधकामादरम्यानचा (Construction) आहे.

घराच्या बांधकामात 'असा' जुगाड कधी पाहिला नसेल, Photo viral
घराच्या बांधकामावेळी वापरलेलं अनोखं जुगाड
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Mar 06, 2022 | 12:24 PM

Desi Jugaad : जुगाडच्या बाबतीत भारतातील लोकांचा कोणीही हात धरू शकत नाही, भारताच्या जुगाडाची जगात कोणीही बरोबरी करू शकत नाही. तुम्ही सोशल मीडियावर देसी जुगाड आणि त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला देसी जुगाडचा एक फोटो दाखवणार आहोत. हा फोटो पाहून तुम्ही पाहतच राहाल. व्हायरल (Viral) होत असलेला हा फोटो (Photo) पाहून तुम्हीही म्हणाल, की भारतीयांची जुगाडच्या बाबतीत बरोबरी कुणीही करू नाही. घर बांधताना तुम्ही अनेक प्रकारचे जुगाड पाहिले असतील. हा फोटो घराच्या बांधकामादरम्यानचा (Construction) आहे. पाहिल्यास, घराच्या बांधकामादरम्यान कामगार सर्वात कठीण आणि कठोर परिश्रम करतात. कडक उन्हात आणि कडाक्याच्या थंडीत अनेक तास उभे राहून घरे बांधतात. इथे कष्ट कमी पडावे, म्हणून अनोखी शक्कल लढवण्यात आलीय.

ट्विटरवर शेअर

व्हायरल होत असलेला फोटो घराच्या बांधकामाचा आहे. एका घराच्या भिंतीला प्लास्टर करण्यासाठी मजूर ट्रॅक्टरची ट्रॉली क्रेनला टांगून त्या ट्रॉलीवर उभे राहून भिंतीचे प्लास्टर केल्याचे फोटोत दिसत आहे. मजुरांचा हा जुगाड पाहून आयपीएस अधिकारी दिपांशू काबराही त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले, ‘#जुगाड़ के मामले में #भारतीयों का कोई मुकाबला नहीं.’

‘गरज ही जुगाडाची जननी’

हा फोटो पाहून लोक रिट्विट करत आहेत. या फोटोला हजारो लाइक्सही मिळाले आहेत. तसंच फोटो पाहून लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने लिहिले, की गरज ही जुगाडाची जननी आहे.

आणखी वाचा :

‘या’ माकडाचा खोडकरपणा पाहा, शेळीला कसा देतोय त्रास? Funny video viral

…नाहीतर तुझी आई मला मारेल! लग्नानंतर कशी होते ‘या’ची फजिती? Video viral

एक अशी Recipe जी कधीही केली नसेल..; Viral video पाहा आणि करायची की नाही ते ठरवा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें