AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 मध्ये पीएफ सदस्यांसाठी मोठी बातमी; ट्रान्सफरची झंझट संपली, आता सर्व काही ऑटोमॅटिक

पीएफची रक्कम मिळण्यासाठी 15 दिवस आणि महिनाभर वाट पहावी लागणार नाही. याशिवाय त्यांना कागदपत्रे आणि अर्ज फाटे करावे लागणार नाही.

2025 मध्ये पीएफ सदस्यांसाठी मोठी बातमी; ट्रान्सफरची झंझट संपली, आता सर्व काही ऑटोमॅटिक
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 1:42 PM
Share

PF ATM Card : 2025 हे वर्ष पीएफधारकांसाठी, सदस्यांसाठी आनंदवार्ता घेऊन आले आहे. आता पीएफ ट्रान्सफरची झंझट संपली आहे. कारण ही प्रक्रिया आता पूर्णपणे स्वंयचलित होणार आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संगघटनेने (EPFO) नवीन व्यवस्था लागू केली आहे. देशातील कोट्यवधी पीएफ खातेधारांना त्याचा लाभ होईल. आता पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना किचकट आणि दीर्घ प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही. विना अडचण ते लवकरच ऑटोमॅटिक त्यांचा पीएफ काढू शकतील.

कदाचित या वर्षांपासूनच पीएफ सदस्यांना, त्यांची भविष्यनिधी खात्यातील रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी कोणता अर्ज द्यावा लागणार नाही. EPFO ने ही प्रक्रिया ऑटोमॅटीक करण्यासाठीची नवीन प्रणाली स्वीकारली आहे. त्यातंर्गत जेव्हा पण कर्मचारी नोकरी बदलेल तेव्हा त्यांना नवीन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्याची गरज नाही.

काय होईल फायदा?

  • वेळेची बचत होईल
  • प्रक्रियेत पारदर्शकता असेल
  • कागदी घोडे नाचवायची गरज नाही
  • झटपट सेवा मिळेल
  • ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्सफरची सुविधा

ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्सफरमुळे कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सर्वात मोठा फायदा म्हणजे सदस्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. त्यांचा दिवस मोडणार तर नाहीच पण त्यांना पीएफची रक्कम मिळण्यासाठी 15 दिवस आणि महिनाभर वाट पहावी लागणार नाही. याशिवाय त्यांना कागदपत्रे आणि अर्ज फाटे करावे लागणार नाही.

इतर काय काय बदलणार?

  • ऑनलाईन ट्रॅकिंगच सुविधा
  • प्रक्रिय सोपी आणि सुटसुटीत
  • गोपनियता राहील. एजंटची गरज नाही
  • कर्मचार्‍यांसाठी दिलासा
  • डिजिटल इंडियाच्या दिशेने मोठे पाऊल

नवीन प्रणाली कसे करेल काम?

पीएफ ट्रान्सफरची ऑटोमॅटिक प्रक्रिया सक्रिय करण्यासाठी EPFO ने एक नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. लवकरच हा प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांच्या सेवेत दाखल होईल. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ खाते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत जोडल्या जाईल. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना त्याचे असे फायदे होतील.

  • खात्यावर सदस्याचे पूर्ण नियंत्रण
  • नोकरी बदलल्यावर खाते
  • अधिक सुरक्षा आणि गोपनियता
  • झटपट प्रक्रिया आणि ट्रॅकिंग Excerpt : EPFO Big News : ईपीएफओने कात टाकली आहे. डिजिटल इंडियाच्या रंगात हा विभाग न्हाऊन निघाला आहे. त्यामुळे ईपीएफओ सदस्यांना आता कागदी घोडे नाचवायची गरज नाही. त्यांची सर्व कामे काही दिवसात ऑटोमॅटीक होतील.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.