AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today gold rates : अक्षयतृतीयेला गूड न्यूज; सोन झालं स्वस्त, जाणून घ्या भाव

अमेरिका आणि चीनमधील वाढता व्यापारी तणाव आणि टॅरिफवरून सुरू असलेल्या संघर्षामुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे, पुन्हा एकदा सोनं स्वस्त झालं आहे.

Today gold rates : अक्षयतृतीयेला गूड न्यूज; सोन झालं स्वस्त, जाणून घ्या भाव
| Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 6:57 PM
Share

अक्षय्य तृतीयेचा सण येत असला तरी सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं पुन्हा महाग झालं आहे, त्यामुळे भारतात त्याचे दर वाढले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर प्रकरण शांत राहिले तर पुढील 6 महिन्यांत सोने 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत विकले जाऊ शकते.

अक्षय्य तृतीयेचा सण यंदा 30 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोक भरपूर सोने खरेदी करतात. पण त्याआधीच सोन्याच्या दरात विक्रमी घसरण पाहायला मिळाली आहे. आज, 28 एप्रिल रोजी सोन्या-चांदीच्या दरात करेक्शन झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 95,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली घसरला आहे. याचे कारण म्हणजे जागतिक संकेत. यात अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी होणे आणि मजबूत डॉलर या सारख्या घटकांचा समावेश आहे.

सोन्या-चांदीचे आजचे दर

एमसीएक्सवर सोन्याचा भाव 22 रुपयांनी घसरून 94,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ट्रेडिंग सेशनमध्ये हा भाव 95 रुपयांवर पोहोचला. तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 99,358 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आज त्याच्या किंमतीत 520 रुपयांची घसरण झाली आहे. जी 95920 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

दिल्ली-मुंबईत सोन्याचे दर

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 10,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 89,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अमेरिका आणि चीनयांच्यातील वाढता व्यापार तणाव आणि करावरून सुरू असलेल्या संघर्षामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत.

चेन्नई आणि कोलकात्यात सोन्याचे दर

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर चेन्नईत 86,450 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 94,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,184 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं पुन्हा महाग झालं आहे, त्यामुळे भारतात त्याचे दर वाढले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर प्रकरण शांत राहिले तर पुढील 6 महिन्यांत सोने 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत विकले जाऊ शकते. पण अमेरिका आणि चीनमधील तणाव आणखी वाढला तर सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 1,38,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप