Gold-Silver Price : सोन्याचे दर पुन्हा वधारले, काय आहे चांदीचा दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर

आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वधारले आहेत. आजचे सोनं आणि चांदीचे दर जाणून घ्या. तुमच्या शहरात किती आहे सोन्याचा दर, कोणत्या कॅरेटच्या सोन्याचा किती दर, हे जाणून घ्या.

Gold-Silver Price : सोन्याचे दर पुन्हा वधारले, काय आहे चांदीचा दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर
सोन्याचे आजचे दर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 12:12 PM

मुंबई : नववर्ष आलं, गुढीपाडवाही झाला, पण, तरी देखील अनेकांनी सोन्याच्या खरेदीसाठी नियोजन तर केलं. मात्र, प्रत्यक्ष खरेदी त्यांना करता आली नाही. कोणत्याही मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी नियोजन गरजेचं आहे. त्या नियोजनासाठी तुम्हाला आधी सोनं आणि चांदीची किंमत माहिती असायला हावी. त्यानंतरच तुम्ही सोनं-चांदीची (Gold-Silver) खरेदी करु शकतात. आता सोनं (Gold) आणि चांदी (Silver) संदर्भातच एक महत्वाची बातमी आहे. दहा ग्राम 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत आज 48 हजार  10 रुपये इतकी आहे. मागच्या ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 47 हजार 800 प्रति ग्रॅमवर बंद झालं होतं. मागच्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सारखे बदल होतान दिसतायेत. त्यामुळे अनेकांचे सोनं खरेदीचे नियोजन देखील कोलमडलं जातंय. यातच आता नव्याने सोनं आणि चांदीच्या दरांत किती बदल झाले आहेत. ही दरवाढ कितवी आहे. हे जाणून घेऊया.

सोनं-चांदीचे दर

हा ग्राम 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत आज 48 हजार  10 रुपये इतकी आहे. मागच्या ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 47 हजार 800 प्रति ग्रॅमवर बंद झालं होतं. मागच्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सारखे बदल होतान दिसतायेत. त्यामुळे अनेकांचे सोनं खरेदीचे नियोजन देखील कोलमडलं जातंय. यातच आता नव्याने सोनं आणि चांदीच्या दरांत किती बदल झाले आहेत. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 66 हजार 800 रुपये किलोने विकली जात आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

  1. मुंबईम – 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,10 रुपये
  2.  24 कॅरेट सोन्याचा दर 52,310 प्रति 10 ग्रॅम आहे.
  3. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,110
  4.  24 कॅरेट सोन्याचा दर 52,480 रुपये असेल
  5. .नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,110
  6.  24 कॅरेट सोन्याचा दर 52,480 रुपये
  7. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 668 रुपये

999 सोने म्हणजे काय?

22 कॅरेट किंवा 24 कॅरेट असे सोने शुद्धतेचे मापकं आपण ऐकलेली असतात. मात्र 999 शुद्धतेचं सोनं म्हणजे काय असा अनेकदा प्रश्न पडतो. किंवा काही वेबसाइट्सवर 999 सोन्याचे दर एवढे… असं लिहिलेलं असतं. तर 999 सोने म्हणजे सर्वात शुद्ध स्वरुप 24K. म्हणजेच अशा सोन्यात 99.9% सोने आहे, जे इतर कोणत्याही धातूमध्ये मिसळलेले नाही. यानुसार-

सोनं कसं ओळखाल?

  1. 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
  2.  22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.
  3. 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.
  4. 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.
  5. 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

इतर बातम्या

Yuzvendra Chahal IPL 2022: दारुच्या नशेत क्रिकेटपटूने मला 15 व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकवलं, चहलने सांगितला भयानक अनुभव

UPSC: देशाच्या आणखी एका सर्वोच्च संस्थेवर मुंबईकराचा झेंडा, मनोज सोनी यूपीएससीच्या चेअरमनपदी

Vasant More: मुख्यमंत्र्यांची वसंत मोरेंना खुली ऑफर, मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही, राज ‘जप’ करणारे मोरे जाणार?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.