दररोज एवढी करा बचत आणि सेवानिवृत्तीनंतर मिळवा 1 कोटी रुपये, जाणून घ्या याबाबत अधिक माहिती

एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगद्वारे व्याज मिळते. याद्वारे, दरवर्षी केवळ आपल्या मूळ रकमेवरच आपल्याला व्याज मिळणार नाही तर त्या मूळ रकमेवर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळेल.

दररोज एवढी करा बचत आणि सेवानिवृत्तीनंतर मिळवा 1 कोटी रुपये, जाणून घ्या याबाबत अधिक माहिती
दररोज एवढी करा बचत आणि सेवानिवृत्तीनंतर मिळवा 1 कोटी रुपये, जाणून घ्या याबाबत अधिक माहिती
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 3:56 PM

नवी दिल्ली : नेहमीच लोकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर काय ही चिंता सतावत होती. प्रत्येकाची इच्छा असते की, 60 व्या वर्षाआधी पुढील भविष्यासाठी पैसे जमा करावे जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. अनेकांचा असा विश्वास आहे की, सेवानिवृत्तीच्या वेळी जर त्यांच्याकडे 1 कोटी रुपयांचा गुंतवणूक असेल तर सेवानिवृत्तीनंतर कोणतीही समस्या येणार नाही. पण, असे एक कोटी जमा करणे कठिण काम आहे. परंतु, आपण तरुण वयात योग्य मार्गाने गुंतवणूक केल्यास आपली छोटी बचत तुमची सेवानिवृत्तीची समस्या सोडवू शकते. अशा परिस्थितीत कोठे गुंतवणूक करायची ते जाणून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून निवृत्तीनंतर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल. हे देखील जाणून घ्या की आपल्याला दरमहा किती पैसे जमा करावे लागतील जेणेकरून आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत आपल्याला 1 कोटी रुपयांचा जुगाड मिळू शकेल. (Save Rs 1 crore every day after retirement, know more)

एनपीएस आहे चांगला आधार

जर आपण दररोज थोडे पैसे वाचवले आणि दरमहा एनपीएसमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला सेवानिवृत्तीवर मोठी रक्कम मिळेल. असे मानले जाते की, 20 व्या वर्षापासून तुम्ही दरमहा सुमारे 1600 रुपये गुंतवणूक करीत असाल तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला जवळपास 1 कोटी रुपयांचा कॉर्पस मिळेल जो तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात मिळत राहील. असा विश्वास आहे की, एनपीएसकडून तुम्हाला साधारणतः 10 टक्के वार्षिक परतावा मिळेल. तुम्ही 40 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही 1 कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.

गुंतवणूकीवर किती नफा?

एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगद्वारे व्याज मिळते. याद्वारे, दरवर्षी केवळ आपल्या मूळ रकमेवरच आपल्याला व्याज मिळणार नाही तर त्या मूळ रकमेवर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळेल. अशा प्रकारे 7.63 लाख रुपयांची गुंतवणूक करुन आपल्याकडे 1 कोटींपेक्षा अधिक कॉर्पस असेल. अशा परिस्थितीत, आपल्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

एनपीएसमध्ये कोण करु शकतो गुंतवणूक

18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये, रिटर्न्सची व्यवस्था फक्त 60 वर्षांनंतरच सुरू होते, अशा परिस्थितीत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितके जास्त पैसे तुम्ही जोडू शकता. उदाहरणार्थ, आपण वयाच्या 20 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास आपण 40 वर्षांसाठी पैसे जमा कराल आणि आपण 50 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास आपण 10 वर्षांसाठी पैसे जमा कराल. जितकी वर्षे तुम्ही गुंतवणूक कराल तितकी जास्त पेन्शन तुम्हाला मिळेल. (Save Rs 1 crore every day after retirement, know more)

इतर बातम्या

Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत यंत्रणा सज्ज, शिरगावला पाण्याचा वेढा, 1200 लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु – जयंत पाटील

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.