
अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा धक्का! 20 नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा
शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढत आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील(Ambernath municipality) शिवसेनेच्या 20 नगरसेवक, नगरसेविका(Shiv Sena corporators) आणि 2 स्वीकृत नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढत आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील(Ambernath municipality) शिवसेनेच्या 20 नगरसेवक, नगरसेविका(Shiv Sena corporators) आणि 2 स्वीकृत नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या नगरसेवकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेत पाठींबा दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली.
Published on: Jul 11, 2022 7:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
अभिजित दीपके गद्दार आणि दलितविरोधी... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
पहिला दिवसच खराब.. शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, दोन मिनिटात अब्जावधी...
कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चनापेक्षाही 'या' कलाकाराला अधिक मानधन
राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात चर्चांना उधाण
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...