
Tahawwur Rana : तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत आणखी 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तहव्वुर राणाला आज म्हणजेच सोमवारी एनआयएने न्यायालयात हजर केले. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला सोमवारी कडक सुरक्षेत दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची 18 दिवसांची एनआयए कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज त्याला कोर्टात हजार करण्यात आलं. यावेळी एनआयएच्या पथकाने न्यायालयाकडून तहव्वुर राणाला १२ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. यावर, विशेष न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांनी एनआयएच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या तहव्वुर राणा याला कडक सुरक्षेत न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
Published on: Apr 28, 2025 4:25 PM
Related Video
अन् त्या प्रश्नावर एकनाथ शिंदे संतापले... आधी नाराज, मग बोलले...
कुसलच्या खांद्यावर श्रीलंकेची धुरा; आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूचा पत्ता कट
आबांच्या जिल्ह्यातच छम-छम, मिरज येथील डान्सबारवर पोलिसांचा छापा
शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं रे...पेरणीआधीच खत खरेदीसाठी सरकारचा निर्णय!
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....