Marathi News Videos 27 percent reservation is not acceptable to us, Maratha Morcha warns the government

27 टक्के आरक्षण आम्हाल मान्य नाही, मराठा मोर्चाचा सरकारला इशारा
27 टक्के प्रमाणे आरक्षण देत असाल तर ते आम्हाला मान्य नसल्याचे मत मराठा क्रांती मोर्चार्चे आबासाहेब पाटील (abasaheb patil) यांनी म्हटले आहे.
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीची सोडत आहे. परंतु या आरक्षण सोडता कश्या प्रकाराने करणार आहे. मागच्या सरकारच्या काळात ओबीसीना(OBC) 27 टक्के आरक्षण होते. आज बैठकीत हे आरक्षण २७ टक्के प्रमाणे देणारा आहेत की बांठिया आयोगानुसार आरक्षण देणार आहेत. हे सरकारने जाहीर करावे. मात्र सरकार(Government) जर 27 टक्के प्रमाणे आरक्षण देत असाल तर ते आम्हाला मान्य नसल्याचे मत मराठा क्रांती मोर्चार्चे आबासाहेब पाटील (abasaheb patil) यांनी म्हटले आहे. यापद्धतीने राज्यात निवडणूका होऊन देणार नसल्यचेही त्याने म्हटले आहे
Published on: Jul 28, 2022 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विधान परिषदेत महायुतीला मोठा तडा, 3 आमदारांनी केला गेम; कुणाला टेन्शन?
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटप होताच महायुतीमध्ये मोठं बंड? एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, वातावरण तापणार
पाकची खिल्ली उडवणाऱ्या मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस तुम्ही पोट धरुन हसाल
शाहरुखच्या सावलीसारखी राहणाऱ्या पूजा ददलानीची मुंबईत कोट्यवधींची खरेदी
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं