Marathi News Videos 36 district 72 important news tv9 breaking news news update rain update 27 july 2021

36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
रायगड, रत्नगिरीसह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढवा
1) रायगड, रत्नगिरीसह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिपळूण येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला
3) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिरोळमध्ये पूरग्रस्त भगाची पाहणी केली.
4) अजित पवार यांनी शिरोळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी येथील पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
5) सांगलीमध्ये घरातील पाणी ओसरत असून घरामध्ये घान झाली आहे. तसेच येथे दुर्गंधी पसरली आहे. स्थलांतरित झालेल्या गृहिणी आपल्या घरी परतल्या असून त्या घरांची साफसफाई करत आहेत.
Published on: Jul 27, 2021 8:19 PM
Related Video
FIFA WC स्पर्धेपूर्वी वादाला फोडणी, इराणचा अमेरिकेवर मोठा आरोप
१९ वर्षानंतर ‘वेलकम’ च्या मजूनभाईचे घोडेवाले टीशर्ट का होतंय व्हायरल?
चंद्रनाग साप म्हणजे साक्षात यम, फण्यावर गोल डाग दिसताच व्हा सावध
सहा वर्षे हिमालयाएवढा लढा, भारताच्या 'झोझिला' यशामागील कहाणी
IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातातला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..