Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 11 AM | 19 July 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 19 July 2021
मुंबईसह, उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे नवी मुंबईत जोरदार पावसामुळे धबधब्यावर अडकून बसलेल्या 116 पर्यटकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.
मुंबईसह, उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे नवी मुंबईत जोरदार पावसामुळे धबधब्यावर अडकून बसलेल्या 116 पर्यटकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. नवी मुंबईतील खारघरमधील हे पर्यटक आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सर्व पर्यटक खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकासाठी गेले होते. मात्र पावसामुळे डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे हे सर्व पर्यटक धबधब्याजवळ अडकले होते. यामध्ये 78 महिला , 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांना लेडरच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
EL Nino : एल-निनोचे मोठे संकट, रब्बी पिकांना मोठा फटका, डाळींसह....
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
कार्ड टाका, पेमेंट करा, सोनं घरी घेऊन जा.. Gold ATM machine
श्रुती मराठेला विद्याधर जोशींचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, मला वाजवणं..
माळेगाव साखर कारखान्याच्या सभेत सुनेत्रा पवारांसमोरच सभासदांचा गोंधळ!
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ