VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 December 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 December 2021

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 2:50 PM

दादर येथे सकाळी 10 वाजता ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अमित ठाकरे या स्वच्छता अभियानात सहभागी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील 40 समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशी माहीती देखील त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबवणार अशा आशयाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. याच पार्श्वभूमीवर आज दादर येथे सकाळी 10 वाजता ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अमित ठाकरे या स्वच्छता अभियानात सहभागी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील 40 समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशी माहीती देखील त्यांनी यावेळी दिली.

Published on: Dec 11, 2021 02:50 PM