Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 3 PM | 14 July 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 14 July 2021
काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची (Congress NCP) आघाडी तुटली होती. काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) भेटले.
काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची (Congress NCP) आघाडी तुटली होती. काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवारांचं निमंत्रणच नव्हतं, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. मात्र या बैठकीला नाना पटोले नव्हते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
BMC ची कनिष्ठ अभियंता पदांची भरती अखेर मार्गी; हायकोर्टाचा मोठा निर्णय
अखेर ती वादग्रस्त डिफेन्डर कार जरांगे पाटील यांनी केली परत
ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखावर ठाण्यात गोळीबार, मास्क हल्लेखोर आले
महाराष्ट्रातील ‘कुलूप नसलेलं’ गाव!
80 हजाराचे 8 लाख हवे, महिलेभोवती सावकारी विळखा, देहविक्रय व्यवसायात...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;