Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 3 PM | 28 August 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 28 August 2021
भाजपबरोबर सत्ताधारी महाविकास आघाडी देखील राणेंच्या यात्रेवर लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान नारायण राणे यांना आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चर्चेचा विषय ठरत आहे. राणे आपल्या वक्तव्यांनी माध्यमांच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपबरोबर सत्ताधारी महाविकास आघाडी देखील राणेंच्या यात्रेवर लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान नारायण राणे यांना आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. नारायण राणे सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात आहेत. एक एक तालुका-गावात जाऊन ते जनतेचा आशीर्वाद घेत आहेत. आज यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला.
Related Video
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
पुणेकरांवर मोठी पाणी कपाती, अनेक गोष्टींवर निर्बंध ?, कशावर येणार बंधन
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
त्याला डुकली लागली, आधी दुचाकी उडवली मग...जळगावच्या अपघाताचं सत्य काय?
पहिल्यांदाच घडलं... मंत्रालयात प्रवेशासाठी अर्धा किलोमीटरची रांग
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन!
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ,
नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक...