
ठाकरे गटाच्या बैठकीला 4 ते 5 माजी नगरसेवक गैरहजर; सत्ताधाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत ठाकरे गटाच्या गटातील चार ते पाच माजी नगरसेवक गैरहजर असल्याने चर्चांना आता उधाण आलं आहे.शिंदे गटात इनकमिंग वाढल्या असल्याने माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती.
मुंबई : दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत ठाकरे गटाच्या गटातील चार ते पाच माजी नगरसेवक गैरहजर असल्याने चर्चांना आता उधाण आलं आहे.शिंदे गटात इनकमिंग वाढल्या असल्याने माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. गैरहजर असलेल्यांमध्ये माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचा देखील समावेश होता.चेंबूरकरांनी तब्येत ठीक नसल्याने ते या बैठकीत गैरहजर असल्याचे कारण सांगितले. मात्र हे आजारपण आहे का तपासा असा टोला, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे, तर ठाकरे यांच्या स्टेजवर चारचं लोकं उरतील असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लगावला आहे.
Published on: Jun 21, 2023 1:28 PM
डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा
चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ
FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप
Related Video
Zudio मधून बाहेर पडताना बॅग किंवा बिल का तपासले जात नाही? कारण ऐकून...
ट्रम्प यांची झोप उडाली, इराणच्या हल्ल्यात लढाऊ विमानांचा खात्मा
नव्या Royal Enfield Classic 350 मध्ये कंपनीने जोडले 2 मोठे अपडेट्स
चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट
सर्वात खास Royal Enfield हवीये? मग घाई करा! भारतात फक्त...
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा