
Vasai Horse Rescue | वसईत उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये अडकलेल्या घोड्याला काढलं बाहेर
वसईच्या पाचूबंदर परिसरात उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये घोडा अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती.
वसईतील पाचूबंदर परिसरात उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये घोडा अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घोड्याला मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू करण्यात अखेर यश आलं. सिमेंटचा कठडा तोडून घोड्याला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. या घटनेमुळे वसई पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
Harmanpreet Kaur ची ऐतिहासिक कामगिरी, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, टीमची साथ सोडली! कारण काय?
न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नव्हे, अजित पवार आता या पक्षासोबत युती
वनडे, टी 20i-टेस्ट तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे फलंदाज
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
Jalna : मंगेश साबळे यांचं तहसीलदारासमोर अर्धनग्न होत आंदोलन, कारण काय?
Video : अंबादास दानवे-चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, चर्चेला उधाण, कारण काय?
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : बंद लिफाफे घेऊन मनसेचे प्रमुख नेते शिवतीर्थवर
राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली अस्वलाने पिलाला दिला जन्म