Marathi News Videos A yellow alert has been issued by the meteorological department in Jalgaon district

VIDEO | ही बातमी वाचाच! घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाचा ‘हा’ अलर्ट पहाच
आगामी आठवडाभरही तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे राहणार असून दोन दिवस जिल्ह्यातील ठरावीक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय.
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्ण तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आगामी आठवडाभरही तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे राहणार असून दोन दिवस जिल्ह्यातील ठरावीक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय. याबाबत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दुपारपर्यंत जरी जिल्ह्यात उष्ण तापमान राहणार असले, तरी सायंकाळनंतर मात्र जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यांमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
Published on: Jun 04, 2023 10:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
तिसऱ्या वनडेतून हा स्टार प्लेयर OUT पहिल्या मॅचमध्ये ठोकलेलं दमदार शतक
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
गर्जना मोर्चापूर्वीच मनसेचे मोठे पाऊल, राज ठाकरे यांचा थेट आदेश...
वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा आणि विराट कोहली आज खेळताना दिसणार...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा