
तरुणाने आमदारासमोर मांडली लग्नाची व्यथा; व्हिडिओ व्हायरल
आमदार सुरेश वरपूडकर यांच्या समोर मांडली. हा तरुण पाथरीतील डोंगरगावचा रहिवासी आहे.
परभणी : परभणीतील एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. लग्ना जुळत नसल्याने या संतप्त तरुणाने थेट आमदारासमोरच आपली व्यथा मांडली आहे. सगळ्या ग्रामस्थांसमोरच आमदारांसमोरच या तरुणाने आपले गाऱ्हाणे मांडले.
गावाला रस्ता नसल्याने लग्नासाठी मुली भेटत नसल्याची तक्रार त्याने आमदार सुरेश वरपूडकर यांच्या समोर मांडली. हा तरुण पाथरीतील डोंगरगावचा रहिवासी आहे.
रस्ता नसल्याने गावातील या संतप्त युवकाने आमदारांकडे तक्रार केल्याचा एक व्हीडिओ परभणीत व्हायरल होत आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला स्वातंत्र्यापासून रस्ता मिळाला नाही, एका कार्यक्रमात गावात आलेले आमदार सुरेश वरपुडकर यांच्या समोर तरुणाने व्यथा मांडली.
Published on: Oct 04, 2022 12:04 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रवीना टंडनच्या लेकीचं साडीत फुलून दिसतंय सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
41व्या वर्षी माहिरा खान होणार दुसऱ्यांदा आई, शेअर केले बेबी बंप लुक
'सोन परी'ची फ्रुटी आता अभिनयापासून दूर, पण करते तरी काय?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;