Marathi News Videos Abhijit Bichukale Viral Photo in CM Chair on Social Media Big Boss Marathi Supriya Sule Viral Photo

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतील फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकले म्हणाले…
सुप्रिया सुळेंपाठोपाठ अभिजीत बिचुकले यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला. याविषयी आम्ही बिचुकलेंची बाजू जाणून घेतली. तेव्हा ते काय म्हणालेत? पाहूयात...
प्रदीप कापसे ,Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : सुप्रिया सुळेंपाठोपाठ अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale Viral Photo in CM Chair) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला. याविषयी आम्ही बिचुकलेंची बाजू जाणून घेतली. यावेळी त्यांनी असा फोटो व्हायरल होणं योग्य नसल्याचं म्हटलं. शिवाय या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, अशीही इच्छा त्यांनी बोलून दाखवली. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की असा फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, असं बिचुकले (Abhijit Bichukale) म्हणालेत. शिवाय हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचंही ते म्हणालेत
Published on: Sep 25, 2022 10:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; व्हिडीओ व्हायरल
iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, काय घडतंय?
आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्ये म्हणाले
एका बैलाचा दुसऱ्या बैलाला लागला धक्का, रागाच्या भरात चाकूने सपासप वार
SIT नेमणे म्हणजे निव्वळ वेळ मारून नेण्याचा प्रकार- रोहित पवार
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
पोळा सण- लातूरच्या बाजारात शेतकऱ्यांची गर्दी रोडावली, दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा बाजारावर परिणाम
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून आमदार चंद्रकांत रघुवंशी भावुक
बुलढाणा: दुष्काळामुळे शेतकऱ्याने सोयाबीन पीक केलं नष्ट ; मोठं आर्थिक संकट
स्मार्ट मीटर विरोधात रास्ता रोको
पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे पीक संकटात