
अभिजीत पाटील यांनी घेतली प्रविण दरेकरांची भेट
साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी प्रवीण दरेकरांची भेट घेतली आहे. यंत्रणा आपलं काम करतायत, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली. अभिजीत यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे.
साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी प्रवीण दरेकरांची भेट घेतली आहे. यंत्रणा आपलं काम करतायत, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली. अभिजीत यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं समजतंय. अभिजीत पाटील यांच्या चारही साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाड टाकली. मात्र “आयकरच्या चौकशीत काहीही आढळलं नाही. मी माझ्या प्रामाणिकपणावर पैसा जमवला आणि कारखाने उभे केले”, असा दावा अभिजित पाटील यांनी केला.
Published on: Aug 29, 2022 1:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिवसेना कोणाची? पक्षाचं चिन्ह कोणाला मिळणार? सरोदेंचा मोठा दावा
राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचं देवाला साकडं, म्हणाले...
आयपीएलचे हिरे घडवणारा आता टीम इंडियाचा हेड कोच, बीसीसीआयचा मोठा निर्णय
नवऱ्याने खानदानी दागिने विकून बायकोसाठी खरेदी केला iPhone 18 Pro Max
Disha Salian Case: वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले आदित्य तर..
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर