
अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. असं असतानाच एका चर्चेने राजकारणात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. असं असतानाच एका चर्चेने राजकारणात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमिताभ बच्चन हे स्वत: उत्तर प्रदेशमधल्या इलाहाबाद मतदार संघाचे खासदार होते. तर आई जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार होत्या. त्यामुळे अभिषेक बच्चन देखील सपामधून निवडणूक लढवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Published on: Jul 16, 2023 9:24 AM
Related Video
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
हवाई सुंदरी पाणी देण्याआधी बॉटलचं रॅपर का काढते? नेमकं लॉजिक काय?
सहलीला गेलेल्या 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
इराण पुन्हा मैदानात, युद्धाचा भडका उडणार, शक्ती प्रदर्शन करणारे हल्ले
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....