
नेवासा तालुक्यात आर्थिक फसवणुकी प्रकरणी तिघांवर कारवाई
नोकरी लावून देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती अशी माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील तिघांवर पोलिसांनी ही कारवाई केली. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
नेवासा – नेवासा तालुक्यात आर्थिक फसवणूक(financial fraud) प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सैराट (Sirat)अभिनेता सूरज पवार(Suraj Pawar) याचाही समावेश आहे. याप्रकारात अभिनेता सुरज पवारला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंत्रालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली आहे. नोकरी लावून देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती अशी माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील तिघांवर पोलिसांनी ही कारवाई केली. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
Published on: Sep 15, 2022 6:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
तुमची संपूर्ण प्रॉपर्टी... निलेश राणे यांचं सदावर्तेंना थेट आव्हान
रोहित पवार लबाड लांडगा...मुख्यमंत्र्यांजवळ...;भाजप आमदारांची जहरी टीका
दिवाळी अगोदरच लक्ष्मी पावणार, बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, थेट या..
सोन्याचे भाव चांगलेच कोसळले! थेट चार हजार रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅम..
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण
अंबाजोगाईत अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात; सलग दुसर्या दिवशी चार प्रमुख मार्गांवर धडक कारवाई
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ