
Uorfi Javed Tweet | ‘मी आणि चित्रू लवकरच चांगल्या मैत्रिणी होणार’ : उर्फी जावेद
उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे. त्यावरून उर्फी आणि वाघ यांच्यात जोरदार वाक युद्ध रंगलेलं दिसत आहे
मुंबई : सध्या राज्यात अनेक वाद समोर येत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यात देखिल जुगलबंदी पहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचले आहे. तसेच मी आणि चित्रू लवकरच चांगल्या मैत्रिणी होऊ असे म्हणत वाघ यांचा चिमटा काढला आहे.
उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे. त्यावरून उर्फी आणि वाघ यांच्यात जोरदार वाक युद्ध रंगलेलं दिसत आहे. तसेच ट्वीटरवरही दोघे भिडल्याचे पहायला मिळत आहे.
आताही उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचले आहे. तसेच ट्वीट करत मी आणि चित्रू लवकरच चांगल्या मैत्रिणी होणार’ असल्याचे उर्फीने म्हटलं आहे.
Published on: Jan 04, 2023 8:09 PM
Related Video
फर्निचरला लागतेय धूळ, येतेय दुर्गंधी... 'हा' एक सोपा आणि स्वस्त पर्याय
ठाकरेंचे 3 खासदार फुटणार? अखेर संजय राऊतांनी सगळं सांगितलं!
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची बैठक संपली, कोण हजर, कोण गैरहजर यादी समोर
4 खासदारांनी उद्धव ठाकरेंचं वाढवलं टेन्शन... ऑपरेशन टायगर यशस्वी?
चौकशीच्या नावाखाली तासनतास पोलीस ठाण्यात डांबलंय... कायदा काय सांगतो?
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल