
Breaking News | मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार, अदानी समूहाचं TV9 कडे स्पष्टीकरण
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी समूहाच्या ताब्यात आहे. हे मुख्यालय मुंबईतच राहणार असल्याचं अदानी समूहाने म्हटलं आहे.
मुंबईः मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी समूहाच्या ताब्यात आहे. त्याच दरम्यान कंपनीकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (AAHL) एएएचएलचे म्हणजे मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यासंदर्भात आता अदानी ग्रुपनं खुलासा केला. हे मुख्यालय मुंबईतच राहणार असल्याचं अदानी समूहाने म्हटलं आहे.
Published on: Jul 20, 2021 8:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सचिन वाझेचा मार्ग मोकळा, NIA ला धक्का, घडामोडींना वेग, हायकोर्टाचा..
गुलाबाला भरभरून फुलं हवीत? ‘या’ महिन्यात लावा रोप, सोप्या टिप्स
अखेर माघार... निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; थेट आदेश देत...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
आधी वजन कमी कर, मग..; 'गुलाबी साडी' फेम अभिनेत्रीचा संघर्ष
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..