Marathi News Videos Aditya Thackeray Save Arey Metro Car Shed Congress Environment Lovers Association Chief Minister Eknath Shinde

Protest Against Aarey Metro Car Shed | CM Eknath Shinde यांच्या निवासस्थानाबाहेर आज आंदोलन-tv9
आरे येथील मेट्रो कार शेडला विरोधकरण्यासाठी काँग्रेससह काही पर्यावरण प्रेमी संघटना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत.
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सेव्ह आरे चा नारा दिल्यानंतर त्याला चांगलाच पाठिंबा मिळताना आता दिसत आहे. आता आरे येथील मेट्रो कार शेडला विरोध वाढताना दिसत आहे. आरे वाचविण्यासाठी आता पर्यावरण संघटना आणि काँग्रेसदेखील रस्त्यावर उतरली आहे. आज आरे येथील मेट्रो कार शेडला विरोधकरण्यासाठी काँग्रेससह काही पर्यावरण प्रेमी संघटना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत.
Published on: Aug 21, 2022 9:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार... शिंदे सेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट
वयाच्या 52व्या वर्षी ऐश्वर्या रायचा मोठा निर्णय, होतेय जगभरात चर्चा
रावसाहेब दानवेंनी दुष्काळावरून पवारांचा इतिहास काढला, म्हणाले, 'स्वत:
वजन कमी करताय, माधुरीच्या नवऱ्याने सांगितल्यात खास 7 टिप्स
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन