
VIDEO : Jyoti Mete | ‘अपघातानंतर तातडीनं यंत्रणा पोहोचावी,तरच लोकांचे जीव वाचतील
मराठा समाजाला लवकर आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने विनायक मेटेंना श्रध्दाजंली वाहवी असे आवाहन विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केले आहे. तसेच अपघातानंतर तातडीने यंत्रणा पोहोचावी,तरच लोकांचे जीव वाचतील असेही ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. मुंबईला बैठकीला जात असताना खोपोलीजवळील बोगद्याजवळ मेटेंच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातानंतर मेटेंना मुंबईच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचे जीव वाचू शकला नाही. विनायक मेटेंच्या कुटुंबियांना याप्रकरणानंतर मोठा धक्का लागलायं. मराठा समाजाला लवकर आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने विनायक मेटेंना श्रध्दाजंली वाहवी असे आवाहन विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केले आहे. तसेच अपघातानंतर तातडीने यंत्रणा पोहोचावी,तरच लोकांचे जीव वाचतील असेही ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.
Published on: Aug 22, 2022 2:22 PM
Related Video
2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात आकंठ बुडाली ही अभिनेत्री, अचानक ब्रेकअप
भारत-अफगाणिस्तान तिसऱ्या मॅचपूर्वी मोठी अपडेट; गिल आणि इशान किशन...
बापाच्या प्रतिमेला जोडे मार आणि पिंडदान कर मगच आम्ही.. सुषमा अंधारे
2027 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाला मिळाला हार्दिकचा उत्तराधिकारी
PM Kisan Yojana: बळीराजाच्या खात्यात आज जमा होणार 23 वा हप्ता!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न