Marathi News Videos Ahmednagar BJP Dhananjay Jadhav Satyajeet tambe Nashik Graduate Constituency Election

भाजपच्या नेत्यांकडून सत्यजित तांबे यांचा प्रचार, पाहा व्हीडिओ…
भाजपकडून इच्छुक असणाऱ्या धनंजय जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला सत्यजित तांबे यांचा फोटो ठेवला आहे. पाहा व्हीडिओ...
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुसाठी भाजपकडून इच्छुक असणाऱ्या धनंजय जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला सत्यजित तांबे यांचा फोटो ठेवला आहे. धनंजय जाधव यांनी सत्यजित तांबे यांचा फोटो ठेवताच चर्चांना उधाण आलं आहे. यातून धनंजय जाधव यांचा आणि पर्यायाने भाजपचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा असल्याचं स्पष्ट होत आहे. तसंच सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक निखिल वारे यांच्या स्टेटसलाही तांबेचा फोटो पाहायला मिळतोय.
Published on: Jan 29, 2023 12:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला, हा तर ट्रॉफी घेऊन पळायला तयार...
भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफी स्वीकारण्यास थेट नकार
आशिया कपची ट्रॉफी जिंकली पण टीम इंडियाला मिळणार नाही बक्षिस रक्कम, का?
फक्त तिच्यामुळे भारत ठरला चॅम्पियन, कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितले..
भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंका चितपट
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..