
Ajit Pawar at Sangli | अजित पवार सांगलीत दाखल, अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची माहिती
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगली येथील परिस्थिती पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत.
गेले काही दिवस राज्यातील बऱ्याच भागात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगली येथील पूरस्थिती पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. मुख्यमंत्री देखील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते. पण साताऱ्याजवळ हवामान खराब झाल्याने त्यांचे हेलिकॉप्टर पुढे जाऊ शकले नाही. ज्यामुळे ते पुन्हा पुण्यासा परतले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डॉ. मनिषा मृत्यू,पतीचे विवाहबाह्य संबंध, फरार पती आणि मैत्रिणीला अटक
आधी काजू, बदामावर ताव; अन् आता बैठकीत आमदाराचा जेवणावर ताव?
सत्तेपेक्षा घोडे, फुटबॉलमध्येच रमला... शाही खानदानच्या शासकाचा मृत्यू
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
बायकोला, आईला कसं भेटायचं..? दिवाळीच्या तोंडावर विमान तिकीटाचा भाव
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...