
…तर बारामतीकर दुसऱ्या उमदेवाराचा विचार करतील; अजित पवारांचा पुन्हा भाजपाला टोला
भाजपाच्या मिशन बारामतीवरून अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी त्यांनी याच मुद्द्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज पुन्हा एकदा पुण्यात आले असता त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या मिशन बारामतीवरून अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी त्यांनी याच मुद्द्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज पुन्हा एकदा पुण्यात आले असता त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. जर माझ्यापेक्षाही चांगलं काम कोणी करत असेल असं बारामतीकरांना वाटले तर ते दुसऱ्या उमेदवाराचा विचार करतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 09, 2022 11:05 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कुणबी प्रमाणपत्र रद्द का झालेत? फडणवीसांचे थेट उत्तर
जरांगेंचा इशारा अन् तातडीने सूत्र हलली; मंत्री सामंतांनी काय म्हटलं?
ना रांगेची झंझट ना कॅशची; आता थेट ऑनलाइन खरेदी करता येणार दारू
Airtel ग्राहकांना महागाईचा शॉक! कंपनीने महाग केले रिचार्ज प्लॅन्स
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
भंडारा : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तुमसर तालुक्यात मुसळधार पाऊस
भिवंडीतील खड्ड्यांविरोधात पथनाट्य कलाकार उतरला रस्त्यावर
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जोरदार घोषणाबाजी
मुंबई गोरेगाव पूर्व - हार्मोनी सोसायटीत घुसले जंगली डुक्कर
काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने, 'गुंगी गुडीया'चे पिंपरीत पडसाद!