
Special Report | भाजपच्या मिशन बारामतीवरुन दादांची टीका
भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी 45 जागांचं टार्गेट निश्चित केलंय. आणि त्यात बारामतीच्या जागेकडे खास लक्ष केंद्रीत केलंय. बारामतीतल्या मेळाव्यातून पडळकरांनी तर पवारांनाच आव्हान दिलं होतं.
मुंबई : भाजपच्या मिशन बारामतीवरुन अजित पवारांनी, भाजपच्या नेत्यांना चांगलेच शाब्दिक टोले लगावले. 2 दिवसांआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी, बारामतीत मेळावा घेत बारामती मिशनची सुरुवात केली. मात्र ज्याला आमदारकीचच तिकीट मिळत नाही, ते काय 1 लाख मतांनी विजयाचे दावे करणार ? असा पलटवार अजित पवारांनी केला. भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी 45 जागांचं टार्गेट निश्चित केलंय. आणि त्यात बारामतीच्या जागेकडे खास लक्ष केंद्रीत केलंय. बारामतीतल्या मेळाव्यातून पडळकरांनी तर पवारांनाच आव्हान दिलं होतं. त्याचा समाचार अजित पवारांनी घेतला.
Published on: Sep 08, 2022 10:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात काय फरक आहे? जाणून घ्या मोठा फरक
अरुण गोविल यांना 'रामायण'साठी इतकी फी; एकेकाळी घ्यायचे सर्वाधिक मानधन
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
टीम इंडिया एक दोन नाही तर 28 चुका पडणार महागात, श्रीलंकेत तसंच झालं तर
गोल्ड मार्केटचा चेहरा बदलणार, Gen Z ची 315 लाख कोटी सोन्यावर नजर
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
अहिल्यानगर - बिबट्याचा वाढता वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नंदुरबार - पावसाअभावी कापूस, मका, सोयाबीनला फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
वाहतूक नियमांना हरताळ? दुचाकीने ओढली कार, व्हिडिओ व्हायरल
खान्देशात दशामाता उत्सवाची लगबग; आकर्षक मूर्ती विक्रीसाठी सज्ज
भंडारा : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तुमसर तालुक्यात मुसळधार पाऊस