Marathi News Videos Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik begins with a granth dindi guardian minister chagan bhujbhal as guest

Nashik | ग्रंथदिंडीत ज्ञानोबा माऊलीचा गजर, छगन भुजबळांनी वाजवली वीणा तर झिरवळांनी धरला ठेका
गीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
नाशिक : ग्रंथदिंडीचे वातावरण अतिशय भक्तीमय झालेले पाहायला मिळाले. पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ स्वतः विना घेऊन ग्रंथ दिंडीत चालत होते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी ग्रंथ दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. माझ्या कार्यकाळात साहित्य संमेलन होणे हे भाग्य असल्याचे उदगार अगदी कालपर्यंत नाराज असलेल्या महापौरांनी काढले. ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर यांनी ठेका धरला
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
406 धावांचा डोंगर, शुभमन नावाच्या सेनापतीची लढाई; टीम इंडियाच्या वाघांनी करून दाखवलं, इंडिजला धूळ चारून क्रिकेटचा इतिहास भूगोल बदलला!
बाबो! फक्त इतके रुपये होतं ताज हॉटेलमधील रुमचं भाडं; 1966चं बिल चर्चेत
गुवाहाटीत विराट कोहलीला मोठी खेळी का करता आली नाही? व्हिडिओ व्हायरल
पितृपक्षात करा हा उपाय, पितृदोष होईल दूर, मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद
अजमल कसाबला बिर्याणी दिलेली का? उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सत्य
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प