VIDEO : RanjitSingh Naik Nimbalkar | दडपशाहीचा कितीही प्रयत्न केला, तरी मोर्चा काढणार : रणजीतसिंह निंबाळकर

VIDEO : RanjitSingh Naik Nimbalkar | दडपशाहीचा कितीही प्रयत्न केला, तरी मोर्चा काढणार : रणजीतसिंह निंबाळकर

| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 12:58 PM

मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील प्रचंड संतापले आहेत.

मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील प्रचंड संतापले आहेत. मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली. पण परवानगी नाकारण्यात आली. आज सांगून मोर्चा काढला तर एवढी यंत्रणा उभी केली. उद्या न सांगता मोर्चा काढला जाईल. मग पाहू पुढे काय होते ते, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. तसेच यावेळी रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले की, दडपशाहीचा कितीही प्रयत्न केला, तरी मोर्चा काढणार आहे.