Video : अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला,75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 1:00 PM

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. सकाळपासून धरणातून 75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टी धरणात गेल्या 24 तासात एक लाख 4 हजार क्युसेक्स पाण्याची आवक झाली आहे.  कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने कर्नाटक कडून अलमट्टी धरणातुन ही विसर्ग वाढवला आहे.  याआधी 50 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू होता.