
Amarnath cloudburst Video: अमरनाथ गुफेजवळ मोठी ढगफुटी; पाहा ढगफुटी होतानाचा व्हिडिओ
अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी(Amarnath cloudburst) झाली आहे. यात पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे. या ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेमकी कशी ढगफुटी झाली हे दिसत आहे. ढगफुटीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जम्मू काश्मीर : अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी(Amarnath cloudburst) झाली आहे. यात पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे. या ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेमकी कशी ढगफुटी झाली हे दिसत आहे. ढगफुटीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on: Jul 08, 2022 10:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझ्या जीवाला धोका...मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
जोरदार वादळ, तुफान वारा तरीही हलला नाही जग्गनाथ मंदिरावरचा ध्वज
श्रेयसने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, कुठल्याही कॅप्टनला ही कमाल जमलेली नाही
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
3 महिन्यात मोठा भूकंप? एकनाथ शिंदे... मंत्र्यानेच थेट सांगितलं
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला